Shivsena Mashal Symbol | ठाकरेंना मिळालेली मशाल हातातून जाण्याची शक्यता | Politics | Sakal

2022-10-13 1

राजकीय वादानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला लाढ – तलवार तर उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे. मात्र चिन्हाबाबत बिहारमधील समता पार्टीच्या दाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Videos similaires